ताजा ख़बरेंदेशब्रेकिंग न्यूजराष्ट्रीय

कुऱ्हा येथे भव्य रक्तदान शिबीर

कुऱ्हा येथे भव्य रक्तदान शिबीर
कोरोना परिस्थिती नुकतीच कमी झाली असतांना जिल्ह्यात काही ठिकाणी डेंगू सारख्या कीटकजन्य आजाराने डोके वर काढले आहे.अशा आजाराजन्य परिस्थितीमध्ये जिल्ह्यात रक्ताची कमतरता भासू शकते.अशा वेळी सामाजिक बांधिलकी म्हूणन पोलीस स्टेशन कुऱ्हा व श्री.लहान बालाजी गणेश मंडळ कुऱ्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

2021-02-24
2021-04-07
2021-02-27 (1)
2021-02-27
2021-03-10
2021-03-10 (2)
2021-03-10 (1)
2021-04-09
2021-04-26 (8)
per

रक्तदान शिबिरामध्ये कुऱ्हा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.ईश्वर वर्गे सर व श्री.राहुल आटोळे सर बहुउ्देशीय आरोग्य कर्मचारी ( एम.पी.डब्लू ) प्रा.आ.केंद्र कुऱ्हा यांनी सर्वप्रथम रक्तदान करून रक्तदान शिबिराचे उदघाट्न केले.

रक्तदान शिबिरामध्ये श्री.रुपेशजी चौधरी (एल.डब्लू.एस) , श्री.शिरसाठ (एम.पी.डब्लू.),पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री.सपाटे, कॉन्स्टेबल श्री.मेश्राम, श्री.राठोड, श्री.आगरक, श्री.भुताडे, श्री.ढोले,श्री.डहाके,श्री. अशोकराव पवार सदस्य आरोग्य समिती कुऱ्हा तसेच तिवसा ग्रामीण रुग्णालयचे श्री.पठाण सर, हिंद लॅब चे श्री.शहा सर व श्री.समीर सर इत्यादी उपस्थिती होते.वरील शिबिराला प्रा. आ.केंद्राचे सर्व अधिकारी/कर्मचारी व श्री.लहान बालाजी गणेश मंडळ कुऱ्हा यांचे सहकार्य लाभले.

1
2
3

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close